Crocodile Conservation

Crocodile Conservation मगरांसोबत सहअस्तित्व – सावित्रीच्या काठावर रत्नागिरी व रायगडच्या पावसाळी, गडद हिरव्या परिसरात वाहणारी सावित्री नदी, महाड शहराची जणू जीवनवाहिनीच. हीच नदी महाडच्या संस्कृती, शेती, मासेमारी आणि जलवाहतुकीचा अविभाज्य भाग आहे. परंतु या नदीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे – येथे आढळणाऱ्या मगरी ! महाबळेश्वर येथून उगम पावलेली सावित्री नदी रायगड जिल्ह्यातून वाहत जाऊन अरबी […]