Karnala Bird Sanctuary in Thanevaibhav newspaper, Article published on 16th March 2023

कर्नाळा पक्षी अभयारण्यात ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसतर्फे आरओ प्युरिफायर

अभयारण्यात दरवर्षी १.५ ते २ लाख पर्यटक येतात, ज्यामुळे सुमारे २ ते ३ लाख प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा कचरा होतो. हा प्लास्टिक कचरा कमी करून अभयारण्यातील जैवविविधतेचे रक्षण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे

Share this page

Facebook
Twitter
LinkedIn