Pimpri Chinchwad Municipal Corporation in Sakal Newspaper, Article published on 25th Aug 2018
चिंचवडला साकारतेय 'ऑक्सिजन पार्क'
केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून शहरामध्ये चिंचवड आणि पुनावळे येथे दोन उद्याने साकारण्यात येत आहेत. चिंचवड येथील लक्ष्मीनगर येथे अत्यंत आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित म्हणजेच ‘ऑक्सिजन पार्क’ आकार घेत आहे.